शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा शहर बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 20:19 IST

पारोळा : शहरातील नागरिकांना अवाजवी बिल दिल्याप्रकरणी महावितरणकडे अनेक वेळा लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी तक्रारी दिल्या. त्यानंतर महावितरण अधिका-यांनी वीजमीटर बदलून ...

पारोळा : शहरातील नागरिकांना अवाजवी बिल दिल्याप्रकरणी महावितरणकडे अनेक वेळा लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी तक्रारी दिल्या. त्यानंतर महावितरण अधिका-यांनी वीजमीटर बदलून देण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्याप ते पूर्ण न केल्याने संतप्त नागरिकांनी शहरात बंद पाळला. त्यास सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळाला.महिनाभरापूर्वी महावितरणने ग्राहकांना अवाजवी वीज बिले दिल्याप्रकरणी नगरसेवकांसह नागरिकांनी वीजवितरण कंपनीच्या आधिका-यांना निवेदन दिले होते.त्या वेळी संबंधित अधिका-याकडून नागरिकांना नवीन मीटर बसवून देण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही मीटर न बसविल्याने वीज ग्राहक संतप्त झाले आहेत. याविरोधात शहरभर नागरिकांनी ५ आॅगस्ट रोजी बंद पुकारला. त्यास सर्व स्तरांतून प्रतिसाद मिळाला.नगरसेवक पी.जी.पाटील यांनी वीज वितरण कंपनीला वेळोवेळी निवेदन देऊन मीटर बदलण्याची मागणी केली. वरिष्ठ अधिका?्यांनी आश्वासन देऊन त्या आश्?वासनांची पूर्ती केली नाही. त्याविरोधात अखेर पारोळा शहर बंद करण्याचे आवाहन केले. त्याला पारोळा शहरातील छोटे-मोठे व्यापारी, भाजीपाला मार्केट, धान्य मार्केट, सोन्या-चांदीचे व्यापारी, कापड दुकानदार, किराणा व्यापारी, हॉटेलचालक सर्वांनी दुकाने बंद ठेवून महावितरण कंपनीचा निषेध केला.नगरसेवक पी.जी.पाटील यांनी केलेल्या आवाहनाला व्यापा?्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. यापुढे महावितरण कंपनीने वीज मीटर बदलले नाही तर वीज ग्राहक बिल भरणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.यावेळी शहरभर वीज वितरण कंपनीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ईश्वर ठाकूर, विजय पाटील, मनीष अग्रवाल, सुहास राजपूत, समाधान धनगर, गणेश देशमुख, प्रताप पाटील, कृष्णा शिंपी व कामगार संघटनेचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.