शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात सातबारा संगणीकरणाचे 53 टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 13:30 IST

भडगाव तालुका आघाडीवर

ठळक मुद्देअधिका-यांना मार्गदर्शन दर 15 दिवसांनी या कामाचा आढावा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 04- जिल्ह्यात सातबारा संगणकीकरणाचे 53 टक्के काम झाले असून हे काम 100 टक्के पूर्ण करण्यासाठी दर 15 दिवसांनी आढावा घेतला जाणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. प्रत्येक नागरिकाला संगणकीकृत सातबारा मिळावा यासाठी शासनाने सातबारा संगणकीकरणाच्या कामाला अधिक महत्त्व दिले आहे. जिल्हा पातळीवर सातबारा संगणकीकरणाचे काम हे अचूक पध्दतीने होण्यासाठी चावडीवाचनही करण्यात आले. सर्वर डाऊनच्या अडचणीमुळे जळगाव जिल्ह्याचे सातबारा संगणकीकरणाचे काम अद्यापही फारसे प्रगतीपथावर नाही. यासंदर्भात तहसीलदारांना नोटीस देऊन त्यांची वेतनवाढ रोखण्याचीही कारवाई करण्यात आली आहे. सातबारा संगणकीकरणाबाबत अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संबंधित अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत सातबारा संगणकीकरणाच्या कामाविषयी त्यांनी अधिका-यांना मार्गदर्शन केले. बैठकीनंतर माहिती देताना अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, सातबारा संगणकीकरण हा शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. जिल्ह्यात आतार्पयत 53 टक्के काम पूर्ण झाले आहेत. यात भडगाव तालुका आघाडीवर असून या तालुक्यात 82 टक्के काम पूर्ण झाले आहे.  बोदवड 77 टक्के, जळगाव 63 टक्के, अमळनेर 50 टक्के, जामनेर 50, यावल 62, एरंडोल 58, मुक्ताईनगर 58, चाळीसगाव 43, भुसावळ 50, चोपडा 57, रावेर 55, पारोळा 32, धरणगाव 46 आणि पाचोरा 53 टक्के काम झाले असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी गाडीलकर यांनी सांगितले. आता दर 15 दिवसांनी या कामाचा आढावा घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले.