शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात बोंडअळी भरपाईसाठी 5 टक्के पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 12:20 IST

आपत्ती निधी व विमा योजनेतून मदत

ठळक मुद्दे संभ्रम मात्र कायमभरपाईच्या निकषांबाबत घोळ

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 02- जिल्ह्यात बोंडअळीच्या भरपाईसाठी कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असून आतार्पयत जेमतेम 5 टक्के  नुकसानग्रस्त  क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. बियाणे कंपन्या, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) व पीक विमा योजना या तिन्ही मधून नुकसानग्रस्त शेतक:यांना मदत दिली जाणार आहे. एनडीआरएफसाठी महसूल व कृषी विभागाचे संयुक्त पथकही पंचनामा करीत आहे. मात्र मदतीच्या निकषांबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील कापूस पिकाखालील क्षेत्र 4 लाख 75 हजार 947 हेक्टर असताना त्यापैकी सुमारे 3 लाख 89 हजार 69 क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शासनाने या नुकसानग्रस्त शेतक:यांना मदत करण्यासाठी बियाणे कंपन्या, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) व पीक विमा योजना या तिन्ही मधून मदत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कंपन्यांकडून नुकसान भरपाईबाबत कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. त्यासाठी तक्रारदार शेतक:यांकडून जी फॉर्म भरून घेतला जात आहे. आतार्पयत 2 लाख 55 हजार 74 शेतक:यांनी अर्ज भरून दिले आहेत. त्यांचे सुमारे 2 लाख 32 हजार 503 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचा दावा केला आहे. सगळ्या शेतक:यांकडून अर्ज भरून सव्रेक्षण झाल्यावर बियाणे निरीक्षक त्याचा ‘आय’ फॉर्म भरून जिल्हास्तरीय कमिटीकडे सादर करतील. कमिटी गुणवत्ता नियंत्रण संचालक, पुणे यांना अहवाल सादर करतील. त्यानुसार ते बियाणे कंपन्यांना नुकसान भरपाईचे आदेश देतील. भरपाईच्या निकषांबाबत घोळशासनाने तिन्ही ठिकाणांहून मदत देण्याचे धोरण आखले असले तरीही अनेक शेतक:यांनी पिकविमा काढलेला नाही. त्यांच्याबाबत काय धोरण आहे? हे स्पष्ट झालेले नाही.