शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळपेक्षा जळगाव गलिच्छ असल्याचे समितीचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 12:28 IST

15 ऑगस्टपूर्वी जळगाव हगणदरी मुक्त झालेच पाहिजे अशी सक्त ताकीद

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 21 - भुसावळपेक्षा जळगाव शहर गलिच्छ आहे. 15 ऑगस्टपूर्वी जळगाव हगणदरी मुक्त झालेच पाहिजे अशी सक्त ताकीद राज्याच्या नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी मनपातील आरोग्य, बांधकामसह विविध विभागाच्या अधिका:यांना दिली. हगणदरीमुक्तीच्या कामकाजातील चालढकलबाबत त्यांनी या बैठकीत कडक शब्दात ताशेरे ओढले. स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. या मोहीमेंतर्गत सर्व शहरे 2 ऑक्टोबर र्पयत हगणदरी मुक्त करण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गठीत समिती महापालिकेत आली होती. गोपाळपुरा, तांबापूरा परिसरात दिल्या भेटीया समितीने सकाळी शहरातील गोपाळपुरा, तांबापूरा, असोदा रोड व पांजरापोळ टाकी परिसरातील उघडय़ावर शौचास बसण्याच्या ठिकाणांना भेटी दिल्या. तांबापुरा भागात नागरिकांच्या तक्रारीतांबापूरा भागात 30 नंबर वॉर्डात भेट दिली. तसेच नागरिकांशी चर्चा केली. या भागातील आरोग्य विभागाच्या कर्मचा:याकडे फोटो काढणे तसेच बांधकाम विभागाचीही जबाबदारी असल्याचे लक्षात आले.