शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य वार्ता -०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

सोलीस यानमार या जापनीज तंत्रज्ञान असलेले अंजली ट्रॅक्टरच्या अधिकृत डिलरशिपचे जळगावात उदघाटन.. जळगाव : सोलीस यानमार या जापनीज तंत्रज्ञान ...

सोलीस यानमार या जापनीज तंत्रज्ञान असलेले अंजली ट्रॅक्टरच्या अधिकृत डिलरशिपचे जळगावात उदघाटन..

जळगाव : सोलीस यानमार या जापनीज तंत्रज्ञान असलेले अंजली ट्रॅक्टर या डिलरशिपचे उदघाटन जळगाव शहरच्या महापौर सौ.भारती सोनवणे,रंजना पाटील अध्यक्ष जिल्हा परिषद, यांचे हस्ते पार पडले.

उदघाटन प्रसंगी उपस्थित पुढीलप्रमाणे लालचंद पाटील उपाध्यक्ष जिल्हा परिषद, आमदार गिरीश महाजन ,माजी मंत्री गुलाबराव देवकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही,प्रा डी.डी.बच्छाव ,प्रताप पाटील सदस्य जिल्हा परिषद,मनपा नगरसेवक अंजली सोनवणे,ललित कोल्हे,मुकुंदा सोनवणे,भगत बालाणी,शरद तायडे,चंद्रशेखर इंगळे,जिल्हा परिषदचे माजी सभापती प्रभाकरअप्पा सोनवणे, लीलाताई सोनवणे, संचालक दिनेश सोनवणे,गणेश सोनवणे सोलीस यानमार कंपनीचे हेमंत शेलार एरिया मॅनेजर,दत्तात्रय जगताप टेरिटरी मॅनेजर, व परिसरातील शेतकरी बंधू उपस्थित होते विशेष म्हणजे शुभारंभ दिनी सोलीस यानमार ट्रॅक्टरच्या ४ वाहनांचे वितरण करण्यात आले .तरी सोलीस यानमार ट्रॅक्टरच्या सविस्तर माहितीसाठी अंजली ट्रॅक्टर सुरेशदादा जैन कॉम्प्लेक्स अजिंठा चौफुली जळगाव येथे संपर्क साधावा.