शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक येणे म्हणजे डिजिटल साक्षरता नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 22:30 IST

देवयानी ठाकरे : चाळीसगावला महिलांसाठी कार्यशाळा

चाळीसगाव : महिला आता साक्षर झाल्या आहेत. पण आपल्याला त्याहीपुढे डिजिटल साक्षरतेकडे जाणे गरजेचे आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक येणे म्हणजे डिजिटल साक्षरता नव्हे, तर तंत्रज्ञानाचा वापर करून घरबसल्या बँकांचे आर्थिक व्यवहार, छोटे-मोठे उद्योगसुद्धा आपणास करता आले पाहिजेत. हीच खरी डिजिटल साक्षरता महिलांमध्ये होईल, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले.महिलांमध्ये डिजिटल साक्षरता विषयक प्रशिक्षण कार्यशाळेप्रसंगी त्या बोलत होत्या. बी. पी. आर्ट्स, एसएमए सायन्स आणि केकेसी कॉमर्स कॉलेजमध्ये राज्य महिला आयोगाच्या सहयोगाने महिलांमध्ये डिजिटल साक्षरता विषयक प्रशिक्षण या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे अध्यक्ष चा.ए. सोसायटीचे क्रीडा समिती चेअरमन क.मा.राजपूत होते. उद्धघाटक म्हणून राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ठाकरे, मार्गदर्शक म्हणून नाशिक येथील जयश्री पाटील, डॉ.राहुल कुलकर्णी, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, उप प्राचार्य अजय काटे, कार्यशाळा प्रमुख डॉ.सुनीता कावळे व कार्यालयीन प्रमुख हिलाल पवार व्यासपीठावर उपस्थतीत होते. डॉ.सुनीता कावळे, क.मा.राजपूत यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वैशाली पाटील व रवी पाटील यांनी केले. आभार प्रा. सुनीता जगताप यांनी मानले.