शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे बियाणी पब्लिक स्कूलमध्ये रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 19:10 IST

राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनांंतर्गत २१ रोजी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

ठळक मुद्देवार्षिक स्नेहसंमेलनात विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमकार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वावराज्यस्तरीय नाटिकेतून समाज प्रबोधनाचा संदेशमान्यवरांनी भाषणातून केले गुणी विद्यार्थ्यांचे कौतुकविशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळ, जि.जळगाव : राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनांंतर्गत २१ रोजी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम झाले.कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी व संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, सचिव संगीत बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वालन करण्यात आले. अध्यक्षांंच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात विविध लोकगीत, तांडव नृत्य, वेस्टर्न स्टाईल, फॅशन शो असे रंगारंग कार्यकमम विद्यार्थ्यांनी सादर केले.विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय निवड झालेल्या नाटिकेचे प्रदर्शन करून समाज प्रबोधनाचा संदेश देण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकBhusawalभुसावळ