शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बंद कंपनीतील कोळशाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एमआयडीसीतील बी सेक्टरमध्‍ये असलेल्या रूख्मा इंडस्ट्रीज कंपनीच्या आवारात पडलेल्या कोळशाला बुधवारी सकाळी अचानक आग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एमआयडीसीतील बी सेक्टरमध्‍ये असलेल्या रूख्मा इंडस्ट्रीज कंपनीच्या आवारात पडलेल्या कोळशाला बुधवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. दरम्यान, वेळीच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

एमआयडीसी परिसरातील बी-२० सेक्टरमध्‍ये रूख्मा इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. ही कंपनी अनेक वर्षांपासून बंद आहे. बुधवारी सकाळी कंपनीच्या आवारात असलेल्या कोळशाला अचानक आग लागली. हा प्रकार परिसरातील कामागारांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसांनी घटना कळविली. नंतर पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. काही वेळातच मनपाचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्‍यात आले. या आगीत कुठलेही नुकसान झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्‍यातील असीम तडवी, चेतन सोनवणे, योगेश बारी आदींनी धाव घेतली होती.

एन-१६ सेक्टरमध्येही आग

एमआयडीसीतील एन-१६ सेक्टरमध्‍ये एका कंपनीला सुध्दा मंगळवारी रात्री ९.३० वाजता आग लागली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर लागलीच मनपाचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. नंतर आगीवर पाण्‍याचा मारा करून आग विझविण्‍यात आली.