शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

फलक फाडल्याप्रकरणी कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 00:42 IST

भालोद : दुस:या दिवशी दुकाने बंद

फैजपूर/भालोद : भालोद, ता.यावल येथील फलक फाडल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 10 संशयितांपैकी तीन आरोपींना अटक केल्यानंतर  रविवारी भुसावळच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली़दरम्यान, रविवारी भालोद गावातील दुकाने बंदच असल्याचे चित्र होत,े तर पुन्हा दोन गट सायंकाळी साडेसहाच्या सुमारास समोरासमोर आले. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत शांतता प्रस्थापित केली़शनिवारी भालोद येथे फलक फाडल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. यात परस्परविरोधी तक्रारीवरून 47 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी 10 संशयितांना ताब्यात घेतले. त्यापैकी तुषार सुधाकर झांबरे, सतीश रवींद्र खंबायत, जीवन सोपान इंगळे यांना अटक करण्यात आली. दरम्यान, येथील परिस्थिती नियंत्रणात असून, बंदोबस्त कायम आहे. रविवारी अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, फैजपूर डीवायएसपी अशोक थोरात यांनी भालोद येथे भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. तपास डीवायएसपी अशोक थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, फौजदार मनोहर मोरे व सहकारी करीत आहेत. (वार्ताहर)