शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ, बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकांना स्वच्छतेचे मानांकन

By admin | Updated: May 18, 2017 12:19 IST

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील तीन ए-श्रेणीतील रेल्वे स्थानकांना स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारताचे मानांकन प्राप्त झाले आहे.

ऑनलाइन लोकमतभुसावळ, जळगाव, दि. 18 - देशभरात अस्वच्छतेबाबत भुसावळ शहराचा दुसरा क्रमांक आल्याने सर्वाचीच मान  झुकली  असताना मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील तीन ए-श्रेणीतील रेल्वे स्थानकांना स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारताचे मानांकन प्राप्त झाले आहे. यात विशेष म्हणजे बडनेरा रेल्वे स्थानक टॉप-टेनमध्ये आले आहे तर भुसावळ  आणि अमरावती या स्थानकांना वर्गवारीनुसार 11 आणि 24वे स्थान मिळाले आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाकडून अखिल रेल्वेतील ए-वन व ए-श्रेणीतील 407 रेल्वे स्थानकांचे स्वच्छतेबाबत सव्रेक्षण  करण्यात आले होते. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ‘थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट’ स्टेशनवरील स्वच्छतेवर आणि स्वच्छ रेल पोर्टलचे अनावरण केले त्यात त्यांनी सच्छतेचे मानांकन प्राप्त स्थानकांची नावे जाहीर केली. यात भुसावळ विभागातील बडनेरा स्थानक  टॉपटेनमध्ये आले आहे.स्वच्छतेबाबतचे सर्वेक्षण क्वालिटी कॉन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय) पूर्ण केले आहे. त्यांच्या भागीदारांनी भारतीय रेल्वेतील तब्बल 407  प्रमुख रेल्वे स्थानकांचे (75 ए -1 श्रेणी आणि 332  ए श्रेणी  स्थानके) सर्वेक्षण केले आहेत.   पाकिर्ंगमधील स्वच्छतेची प्रक्रिया, मुख्य प्रवेश क्षेत्र, मुख्य व्यासपीठ, प्रतिक्षालय, (33.33 टक्के) या क्षेत्रातील स्वच्छतेच्या क्यूसीआय अभ्यासिकांद्वारे (33.33 टक्के) आणि प्रवासी अभिप्राय (33.33 टक्के).यावर करण्यात आले.बडनेरा अव्वलएकूण रँकमध्ये बडनेरा स्थानक 11व्या, झोनल रँकमध्ये दुस:या व कॅटेगिरी रँकमध्ये सहाव्या स्थानी आहे. त्यापाठोपाठ अमरावती स्थानक एकूण रँक 22, झोनल 4 व कॅटेगिरी रँकमध्ये 11व्या स्थानावर आहे. भुसावळ स्थानक एकूण रँकमध्ये 42, झोनलमध्ये आठ आणि कॅटेगिरी रँकमध्ये 24व्या स्थानावर आहे.बडनेरा रेल्वे स्थानक स्वच्छतेबाबत पहिल्या  दहामध्ये आले आहे. याचा मोढा आनंद आहे. हे ‘टीम वर्क’आहे. सर्वत्र चांगली सफाई होत आहे. भुसावळ व अमरावती स्थानकालाही मानांकन मिळाले आहे. स्वच्छतेबाबत अधिक उत्साहाने काम केले जाईल. - आर.के.यादव, डीआरएम, भुसावळ.