शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाळधी येथील प्राचिन बारवची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 15:52 IST

शिवसन्मान प्रतिष्ठाणने केले श्रमदान

पाळधी ता.जामनेर- शिवसन्मान प्रतिष्ठाणने पाळधी येथील महादेव मंदिर परिसरात असलेल्या प्राचिन बारव मधील साचलेला कचरा आणि गाळ काढत स्वच्छता केली़पाळधी येथे महादेव मंदिराजवळ प्राचिन बारव (पायऱ्या असलेली पाण्याची विहीर) आहे यात पावसाळ्यात पाणी असते आजूबाजूचे रहिवाशी तसेच मंदिरात येणाºया भाविकांची यातून पाण्याची गरज पूर्ण होते. या बारवमध्ये बराच कचरा व गाळ साचलेला होता, हा संपूर्ण बारव स्वच्छ करण्याचे करण्यात आले. यापूर्वी त्यांनी स्मशानभूमीची स्वछता केली होती त्यांच्या या स्वछता अभियानाचे पाळधीसह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.याप्रसंगी शिवसन्मान प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष विश्वजितराजे पाटील, पाळधी शहर अध्यक्ष रविंद्र आवटे, शहर उपाध्यक्ष निलेश शेळके, शहर कार्याध्यक्ष हितेश जैन, गजानन गुरव, प्रशांत शिंपी, गजानन शेळके, विश्वनाथ धोबी, किरण बोरसे, स्वप्नील पाटील, अनिकेत शिंपी, हर्षल पाटील, दत्तु धनगर, गजानन चौधरी, सुनिल चौधरी, प्रविण माळी, प्रल्हाद कोळी, सागर माळी आदी श्रमदाते उपस्थित होते.