शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेवून संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 16:57 IST

शहरातील दादावाडी परिसरातील गजानन पार्क येथील कृष्णा संदिप शिंदे या आठवीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच दुसºया दिवशी यश नितीन इंगळे (वय १५) या दहावीच्या विद्यार्थ्यानेही राहत्या घरात बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता आदर्श नगरात घडली. यशच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही.

ठळक मुद्देआदर्श नगरातील घटनासलग दुस-या घटनेमुळे शहरात खळबळ परिक्षेमुळे तणावात असल्याची शक्यता

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १० : शहरातील दादावाडी परिसरातील गजानन पार्क येथील कृष्णा संदिप शिंदे या आठवीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच दुसºया दिवशी यश नितीन इंगळे (वय १५) या दहावीच्या विद्यार्थ्यानेही राहत्या घरात बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता आदर्श नगरात घडली. यशच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर यश हा अभ्यासासाठी वरच्या मजल्यावर गेला. तेथेच तो झोपतो. लाईट सुरुच असल्याने आई हेमलता या पावणे अकरा वाजता लाईट बंद करण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्या असता यश याने बेडशीटने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाची ही अवस्था पाहतातच त्यांनी जोरदार हंबरडा फोडला. हा आवाजा ऐकून पती नितीन इंगळे हे धावून आले. दरम्यान,यशला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दरम्यान, दहावीच्या परिक्षेमुळे त्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता कुटुंबाने वर्तविली आहे.दरम्यान, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बी.जी.रोहोम व सहकाºयांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करण्यात आला.वैद्यकिय अधिकारी डॉ.अजय सोनवणे यांच्या माहितीवरुन रात्री रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास विनोद शिंदे करीत आहेत.