शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चॉपर हल्ल्यातील तरुणाचा मृतदेह पोलीस बंदोबस्तात पोहचला घरी

By admin | Updated: July 15, 2017 12:47 IST

मुंबई येथे उपचारार्थ हलविताना वाटेतच नाशिकजवळ मृत्यू झाला.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 15 - राजीव गांधी नगरात चॉपर हल्लय़ात जखमी झालेल्या राहुल प्रल्हाद सकट (22) या तरुणाला मुंबई येथे उपचारार्थ हलविताना वाटेतच नाशिकजवळ मृत्यू झाला. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास राहुलचा मृतदेह जळगावात आणण्यात आला. आरोपींना अटक झाल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची नातेवाईकांनी भूमिका घेतल्याने तसेच दिवसभर तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्तात मृतदेह घरी पोहचविण्यात आला़ याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून तिघे नातेवाईकांसह फरार झाले आहेत़शेजारच्याकडून जेवण घेऊन जात असताना राहुल सकट याला बुधवारी रात्री आरोपी सत्यसिंग बावरी, रवीसिंग बावरी, मलिंदसिंग बावरी यांनी रस्त्यात अडवून शिवीगाळ केली़ राहुलने त्याचा जाब विचारला असता सत्यसिंग याने धारदार शस्त्राने राहुलच्या पोटात भोसकल़े राहुलला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होत़े यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आल़े याप्रकरणी राहूलचा भाऊ अजय प्रल्हाद सकट याच्या फिर्यादीवरुन सत्यसिंग बावरी, मलिंदसिंग बावरी, रवीसिंग बावरी, मालाबाई बावरी, कलाबाई बावरी सर्व रा़राजीवगांधीनगर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े मालाबाई बावरी व कलाबाई यांना अटक केली आह़े सायंकाळी 6़20 वाजता मृतदेह नाशिकहून रुग्णवाहिकेतून (एम़एच़17 के ़ 5660) जळगावात पोहचला़ राजीव गांधीनगरात मृतदेह पोहचण्यापूर्वीच रामानंदनगर पोलिसांनी रुग्णवाहिका श्रीधरनगरजवळ अडविली़ याठिकाणी पोलीस निरिक्षक बी़ज़ेरोहम व कर्मचा:यांनी नातेवाईकांनी समजूत घातली़ मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत़े पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर अखेर अर्धातासानंतर 7 वाजता मृतदेह घराकडे घेवून जाण्यासाठी चारचाकी गाडी बोलविण्यात आली़ यावेळी घटनास्थळी एकच गर्दी जमली होती़ याठिकाणी मृतदेह उतरवून राहुलच्या घरी पोहचण्यात आला़