शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुकास्तरीय प्रदर्शनात बालसंशोधकांनी मांडली १६२ उपकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:48 IST

पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे यावल येथील डॉ.झाकीर हुसेन उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावल/डोंगर कठोरा/चुंचाळे, जि.जळगाव : पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे यावल येथील डॉ.झाकीर हुसेन उर्दू स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी या होत्या.प्रमुख पाहुणे जि.प.सदस्य रवींद्र पाटील, गटनेते पं.स.सदस्य शेखर पाटील, पुरुजित चौधरी, दिलीप सपकाळे, गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, गटशिक्षणाधिकारी एजाज शेख, शिक्षण विस्तार अधिकारी नइमोद्दीन शेख, संस्थेचे हाजी मो.ताहेर शेख चाँद, हाजी इक्बालखान, हाजी शेख इब्राहिम, हाजी मुस्तुफा, हाजी अत्ताउल्ला, झेड.ए.खान, केंद्रप्रमुख एन.डी.तडवी, सुरेश तायडे, प्रमोद सोनार, दस्तगिर खान, सुलोचना धांडे, रझोदकर, तालुका समनव्यक डॉ.नरेंद्र महाले, मुख्याध्यापक रहीम शेख, तुकाराम बोरोले, जयंत चौधरी, पी.एस.सोनवणे, अशपाक शेख, बशारत अली उपस्थित होते. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.या प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी विविध लक्षवेधी उपकरणे, प्रतिकृतींची मांडणी केली. त्यामध्ये प्राथमिक ४७, माध्यमिक ३७, तर शिक्षकांचे शैक्षणि साहित्य ७८ अशी एकूण १६२ उपकरणे होती.प्रदर्शनात कृषी व जैविक शेती, आरोग्य व स्वच्छता, संसाधन व व्यवस्थापन, वाहतूक व दळणवळण, गणितीय प्रतिकृती आदींची विषयाशी निगडीत उपकरणे होती.बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.निकाल -प्राथमिक स्तर- प्रथम राजस वाणी (सरस्वती विद्यालय, यावल), द्वितीय प्रदीप पाटील (जेटी महाजन विद्यालय), तृतीय समी देशमुख (डॉ.जाकिर हुसेन विद्यालय, यावल)माध्यमिक स्तर- प्रथम भूषण लोधी (शारदा माध्यमिक विद्यालय, साकळी), द्वितीय पवन सोनवणे (साने गुरुजी विद्यालय, यावल), तृतीय शाहिद पिंजारी (डॉ.जाकीर हुसेन विद्यालय, यावल)शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य- प्राथमिक प्रथम कल्पना माळी (जि.प. शाळा परसाडे), माध्यमिक प्रथम मोहम्मद अझहर शेख मोमीन (डॉ.जाकीर हुसेन विद्यालय, यावल)आदिवासी शाळा-प्राथमिक प्रथम तुषार अहिरे (म.ज्योतिराव फुले विद्यालय, मोहराळा) माध्यमिक जगदीश मोरे (ना.धों.महानोर विद्यालय, डांभुर्णी)प्रयोगशाळा परिचर- माध्यमिक खान असदुल्ला.सूत्रसंचालन डॉ.नरेंद्र महाले तर आभार नइमोद्दीन शेख यांनी मानले. परीक्षक प्रा.राजेंद्र पवार, शांताराम गायकवाड, अर्शदखान पठाण, मेहमूदखान रशिदखान, मुज्जफर अली, जलील अहमद, हेमंत पाटील हे होते.यावेळी विज्ञान शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :scienceविज्ञानYawalयावल