शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

घटनास्थळावरून संवाद झालेले कॉल तपासणार

By admin | Updated: January 6, 2017 00:56 IST

अमळनेर : गुजरातला गेलेल्या पथकाच्या हाती निराशा

अमळनेर : पन्नास  लाखांच्या खंडणीसाठी पार्थ बहुगुणे याचे अपहरण करणा:यांनी ज्या ठिकाणाहून संवाद साधले, त्याच परिसरातून सुमारे 250 मोबाइल नंबरवरून झालेल्या अन्य कॉल्सचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी सांगितले.डॉ. निखिल बहुगुणे यांचा मुलगा पार्थ (12) याचे मंगळवारी रात्री चौघांनी अपहरण केले होते. मध्यरात्री त्याची सुटका केली होती. या घटनेचा पोलीस यंत्रणा तपास करीत आहे.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पारोळा येथील गुन्हेगाराच्या चौकशीसाठी गुरुवारी तेथे काही ठिकाणी झाडाझडती घेतली. तसेच अपहरणकत्र्यानी खंडणी मागण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणाहून कॉल केले होते, त्याच ठिकाणाहून सुमारे 250 लोकांनी मोबाइलवरून संवाद साधले आहेत. त्या सर्व नंबरचे सीडीआर काढण्यात येऊन चौकशी करण्यात येणार आहेभ्रमणध्वनी सापडलाढेकू रोडला एक मोबाइल सापडला आहे. त्याचेही सीडीआर काढून ओळख पटविण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात स्थानिक गुन्हा शाखा अन्वेषण विभाग आरोपींना ताब्यात घेणार असल्याचा दावाही केला आहे. तो क्रमांक बडोद्याचा अपहरणकत्र्यानी ज्या क्रमांकावरून (7434070534, 9537270412 कॉल केला होता, तो बडोदा येथील नीरज अफेटकर याच्या नावावर  असल्याचे समजताच, अमळनेर पोलिसांचे पथक बडोद्याला रवाना झाले होते. मात्र त्या माणसाचे कागदपत्रे चोरून गुन्हेगारांनी सीम घेतले असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. दरम्यान, अमळनेर व पारोळा येथील सराईत गुन्हेगारांचे जेलमधील वर्तन व गुजरातचे वास्तव्य, व्यवसाय, त्याच्यासोबत शिक्षा भोगलेले गुन्हेगार आदींची चौकशी करण्यात येणार असल्याचे विकास वाघ यांनी सांगितले.        (वार्ताहर)