शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे महाराणा प्रताप चौकात चौथरा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 19:26 IST

राजपूत समाजाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

लोकमत आॅनलाईनपारोळा, जि.जळगाव, दि.११ : येथील नवनाथ मंदिराजवळील श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या सभागृहात शहर व तालुक्यातील राजपूत पाटील, परदेशी, ठाकूर, राजपूत समाज बांधवांची बैठक नुकतीच झाली. त्यात पारोळा येथे महाराणा प्रताप चौकात चौथरा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजाचे नेते चतुर भाऊसाहेब गिरासे अध्यक्षस्थानी होते.व्यासपीठावर जी. आर. पाटील, बाळासाहेब पाटील, मोहाडीचे माजी सरपंच रामचंद्र पाटील, प्रकाश गुमानसिंग राजपूत, सावखेडाहोळचे माजी सरपंच बापू अर्जुन राजपूत माजी, बोदर्डे येथील सरपंच बाबूराव राजपूत, खेडीढोक येथील सरपंच चांगदेव राजपूत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .महाराणा प्रताप जयंती १६ जूनला कशी साजरी करायची, महाराणा प्रताप चौकातील चौथरा बांधणे, राजपूत समाज मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी इमारत निधी तसेच समाजाच्या जात पडताळणीसाठी भिलदरी पॅटर्न कसा राबवायचा याबाबत दीपक गिरासे यांनी माहिती दिली.बाळासाहेब पाटील यांनी प्रत्येक विषयांची माहिती स्पष्टपणे मांडून चारही विषयांसह समाज हितांचे अनेकविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाज संघटन महत्वाचे असल्याचे सांगितले. भिलदरी पॅटर्न आपण राबवू व प्रत्येकाला जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा निर्धार केला.जी. आर. पाटील यांनी मनोगतात समाजाचे मंगल कार्यालय उभे राहिले तर समाजाला किती फायदे होणार हे सांगून मंगल कार्यालय बांधकामासाठी पहिला निधी माझा म्हणून एक लाख ११ हजार ११ रुपये जाहीर केले व चौथरा बांधकामासाठी पाच हजार एक रुपये रोख दिले. मंगल कार्यालय पूर्ण होईपर्यंत मी तुमच्या जवळच असेन, असे स्पष्ट केले.