शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाटणादेवी येथे चैत्रपौर्णिमा यात्रोत्सव

By admin | Updated: April 11, 2017 15:50 IST

पाटणादेवी येथे चंडिका देवी यात्रोत्सवास मंगळवारपासून सुरुवात झाली असून यानिमित्ताने 11 रोजी रथ मिरवणूक निघाली.

चाळीसगाव,दि.11- दरवर्षाप्रमाणे यंदाही पाटणादेवी येथे चंडिका देवी यात्रोत्सवास मंगळवारपासून सुरुवात झाली असून यानिमित्ताने 11 रोजी रथ मिरवणूक निघाली. 

पाटणादेवी यात्रोत्सवात 13 रोजी कुस्त्यांची  दंगल होणार आहे. भाविकांसाठी पाटणादेवी प्रतिष्ठानतर्फे रांगेत दर्शन, पिण्याचे पाणी, पूजा, अभिषेक आदीची व्यवस्था केली आहे. तर  परिवहन महामंडळातर्फे चाळीसगाव येथून जादा बसेस सोडण्यात आल्या आहे. तीन दिवस यात्रोत्सव असून पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठ गर्दी केली होती.
निर्धारीत वेळेतच दर्शन
पाटणादेवी वन परिसरात वन्य प्राण्यांचा संचार असून उन्हाळी वातावरणामुळे प्राणी सायंकाळी बाहेर पडत असल्यामुळे भाविकांसाठी दर्शनाची वेळ ही सकाळी 8 ते सायंकाळी 6 र्पयत निश्चित केली आहे. सायंकाळी 6 ते सकाळी 8 या वेळेत या परिसरात कुणालाही प्रवेश देण्यात येणार नसल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम.राठोड यांनी यावेळी सांगितले.