शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पाठलाग करून चोरीच्या गुरांची केली सुटका

By admin | Updated: May 20, 2017 15:35 IST

माहिती बजरंग दलाच्या पदाधिका:यांना मिळाल्याने वाहनाचा पाठलाग करून गुरांची सुटका करण्यात आली

ऑनलाइन लोकमतपारोळा, जि. जळगाव, दि. 20 - पारोळा तालुक्यातील म्हसवे येथून तीन गुरांची चोरी करून ते वाहनात घेऊन जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या पदाधिका:यांना मिळाल्याने वाहनाचा पाठलाग करून गुरांची सुटका करण्यात आली. ही घटना शनिवारी सकाळी घडली. युवराज पाटील रा. देवगाव याने 20 रोजी पहाटे म्हसवे, ता पारोळा येथून एका खळवाडीतून दोन गायी, एक  बैल अशा तीन गुरांची चोरी करून ते वाहनातून चाळीसगाव येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती बजरंग दलाचे संयोजक विनोद खाडे यांना  मिळाली. त्या  वेळी त्यांनी  या वाहनाचा पाठलाग करून पकडले. वाहन चालक युवराज पाटीलला विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यास चोप देऊन गुरांसह वाहन पोलीस ठाण्यात आणले. त्या वेळी घटनेचा उलगडा झाला. या वाहनातील गुरांची रवानगी गो शाळेत करण्यात आली. या प्रकरणी चालकासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.