शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

समाज आणि व्यवस्था बदलली तरच सत्तेत बदल - अँड.आंबेडकर

By admin | Updated: April 21, 2017 21:41 IST

सत्ता पाण्याच्या बुडबुड्या सारखी असते, राजसत्तेतून कधीच बदल होत नाही, समाज आणि व्यवस्था बदलली तरच

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 21 - सत्ता पाण्याच्या बुडबुड्या सारखी असते, राजसत्तेतून कधीच बदल होत नाही, समाज आणि व्यवस्था बदलली तरच सत्तेत बदल होत असतो, असे सांगत अड प्रकाश आंबेडकरानी स्री दास्यातून कशी मुक्त होईल यावर प्रकाश टाकला.
अमळनेर येथील रेल्वे हास्पिटल समोरील मैदानावर रेल्वे कर्मचारी कृती समितीच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात  ते बोलत होते. यावेळी मुंबई रेल्वे विभागाचे अध्यक्ष शकुंतला ए वावल, व पी बैरवा सचिव, सामाजिक कार्यकर्ते देवदत्त वाळके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 
अँड. प्रकाश आंबेडकर यांनी जात वर्ग स्री दास्य अंतक क्रांती साठी फुले आणि आंबेडकर यांचे योगदान यावर बोलताना सांगितले की, फुल्यांनी शिक्षणाची दारे उघडली. तिचे सार्वत्रिकीरण झाले पाहिजे, ते सर्वाना मिळाले पाहिजे ही आपली भूमिका असली पाहिजे. तसेच फुले आणि आंबेडकरांनी वास्तववादी आंदोलन उभे केले, त्यांनी लोकांशी संवाद साधला त्यातून लोकलढा उभा राहिला म्हणून ते यशस्वी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.समाजातील सुशिक्षित महाभाग आज स्वतःला डॉ आंबेडकरा पेक्षा मोठे समजायला लागले आहेत, आणि हेच महाभाग इतिहास बदलायला निघाले आहेत. वैदिक काळा पासून ते सध्याच्या परिस्थितीत स्रीयांच्या स्थितीत वर बोलताना त्यांनी समाज संकुचित होत असल्याचे सांगत विविध घटनांवर प्रकाश टाकला,  
स्री दास्यातून मुक्त होण्यासाठी  जातमुक्त होणे गरजे चे आहे, हिंदू कोड बिल हे 90 टक्के सवर्ण समाजाच्या स्रीयांसाठी मांडले होते, तर पुणे करारावर बोलताना त्यांनी सांगितले की, यातुन आरक्षण हे तत्व म्हणून मान्य करण्यात आले, आणि कोरेगाव विजयांनातर दोनशे वर्षांनी समाजाला यातून काही तरी यश मिळाले .