शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावच्या चिमुरडय़ांचा अनोखा दीपोत्सव, प्रदुषणमुक्त दिवाळीची घेतली शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 12:45 IST

मनामनात उजळू दे आनंद प्रकाश

ठळक मुद्देस्वत: बनविले आकाश कंदीलखाऊच्या पैशातुन घेतले साहित्य व्ही.एच.पटेल शाळेतील उपक्रम 

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 14 - ‘दु:खाचा अंधार जाऊ दे..अन् मनामनात आनंद प्रकाश पसरु दे..’ असा कृतीयुक्त संदेश देत चाळीसगावच्या व्ही.एच. पटेल प्राथमिक विद्यालयातील इयत्ता दुसरीच्या चिमुरडय़ांनी स्वत: बनविलेल्या आकाश कंदिलांमध्ये प्रदुषमुक्त दिवाळीचे दिवे प्रज्वलीत केले. फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याची शपथही घेतली. विद्याथ्र्यांना शनिवारपासून दिवाळी पर्वाच्या सुटय़ा लागल्या आहे. इयत्ता दुसरीच्या विद्याथ्र्यांनी कायार्नुभव विषयांतर्गत स्वत: साहित्य आणून आकाश कंदील बनविले. घोटीव रंगीबेरींग कागद, पुठ्ठा, डिंक, कैची, चमकीचे अनेकरंगी कागद यांचा वापर करीत 30हून अधिक आकाश कंदील तयार केले. कलाकुसर आणि कल्पकता यांचे मनोहारी दर्शन घडवत त्यांनी प्रथम सत्राची शनिवारी सांगता करतांना दिवाळीच्या स्वागतासाठी जणू  आकश कंदीलांचे तोरणच सजविले. त्यांचे चेहरे प्रकाशाच्या संदेशाने आणखीनच उजळून गेले होते. मुख्याध्यापक भाऊसाहेब जगताप आणि  वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन विद्याथ्र्यांना लाभले. शाळा समितीचे चेअरमन राजेंद्र चौधरी, सचिव डॉ. विनोद कोतकर, सदस्य योगेश अग्रवाल, क.मा. राजपूत, नीलेश छोरिया हे सर्व विद्याथ्र्यांची कलाकुसर पाहूुन भारावले. त्यांनी रोख बक्षिसे देऊन चिमुरडय़ांच्या कलेला दाद दिली.