शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव बाजार समिती 'लॉक ओपन'नंतरच धान्य खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:12 IST

चाळीसगाव बाजार समितीमधील खरेदीदार संघटनेनेदेखील 'लॉक ओपन'नंतरच माल खरेदी करण्याची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देचाळीसगावात आडत व्यापाऱ्यांची भूमिका१४ नंतर निर्णय घेणारशेतकऱ्यांनी विक्रीसाठी माल न आणण्याची सूचना

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : अवकाळी मार सहन करूनही हाती लागलेल्या रब्बी हंगामाचे पाऊल बाजार समित्यांच्या प्रवेशव्दारावर थांबणार आहे. कारण स्पष्ट 'लॉकडाऊन...' चाळीसगावबाजार समितीमधील खरेदीदार संघटनेनेदेखील 'लॉक ओपन'नंतरच माल खरेदी करण्याची भूमिका घेतली आहे. बाजार समिती व्यवस्थापनाने विक्रीसाठी शेतमाल न आणण्याची सूचना केली असली तरी दोघीही बाजूने 'कोंडी' शेतकºयांचीच होणार आहे.'कोरोना' संसर्गजन्य टाळण्यासाठी देशात २१ दिवसांची संचारबंदी आहे. यामुळे बाजार समितीही लॉकडाऊन असल्याने यावर्षी उत्पादीत झालेला रब्बी हंगामातील शेतमाल विक्रीसाठी कुठे घेऊन जायचा, असा कळीचा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे.यावर्षी पावसाचे वेळापत्रक चांगले राहिल्याने सर्वत्र 'पाणी आबादानी' आहे. यामुळे यावर्षी रब्बी हंगाम चांगलाच बहरला. सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पिकांचे जोमदार उत्पन्न हाती येत आहे. शेतकºयांना लॉकडाऊनच्या काळात हाती पैसा येण्यासाठी शेतमाल विकणे गरजेचे आहे. एकीकडे हाती आलेले उत्पन्न आणि दुसरीकडे बाजार समितीचे दरवाजे बंद. अशा विचित्र कात्रीत शेतकरी अडकला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकºयांमध्ये उद्रेकाची स्थिती उदभवणाचे चित्र आहे.आडत व्यापारी म्हणतात, आमची भूमिका शेतकरी हिताची३१ रोजी चाळीसगाव बाजार समिती खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष बन्सीलाल छोरिया यांच्यासह ५० आडत व्यापा-यांची सभापती सरदारसिंग राजपूत, उपसभापती किशोर पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थित बैठक पार पडली.बाजार समिती व्यवस्थापनाने आडत व्यापाºयांना शेतमाल खरेदी करण्याची विनंती केली. मात्र कोरोना आजाराची पार्श्वभूमी, शेतकºयांची होणारी गर्दी, पेमेंट करण्यासाठी पैशांची उपलब्धता, सोशल डिस्टींगचा उद्भवणारा प्रश्न आदी कारणे पुढे करीत १४ नंतरच शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आमची भूमिका शेतकरी हिताची आहे, असे खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष बन्सीलाल छोरिया यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.शेतकºयांची कोंडीखरीप हंगामात अति पावसाचा फटका बसलेल्या शेतकºयांची दारोमदार रब्बी हंगामावर आहे. यावर्षी रब्बीचे उत्पन्न चांगले आले असून शेतमालाची विक्री करुन शेतकºयांना तोंडावर आलेल्या खरीपासाठी कंबर कसायची आहे. मात्र लॉकडाऊनमुळे त्याची पुरती कोंडी झाली आहे. बाजार समितीत सध्या धान्य लिलाव बंद आहे. गत आठवड्यात कांद्याचे लिलावही थांबविण्यात आले आहे. भाजीपाल्याचे लिलाव मात्र नियमितपणे सुरू आहे. 

टॅग्स :MarketबाजारChalisgaonचाळीसगाव