शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव येथे साडेआठ लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:32 IST

चाळीसगाव : येथे माजी सैनिकाच्या घरातून आठ लाख ७९ हजार २५० रुपये किमतीच्या संसारोपयोगी सामानासह फर्निचर व सोन्याचे दागिणे ...

चाळीसगाव : येथे माजी सैनिकाच्या घरातून आठ लाख ७९ हजार २५० रुपये किमतीच्या संसारोपयोगी सामानासह फर्निचर व सोन्याचे दागिणे चोरी गेल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घडली. याप्रकरणी टाकळी प्र.चा. येथील पाच जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.येथील माजी सैनिक सोनू महाजन यांच्या पत्नीने तीन महिन्यांपूर्वी पोलिसांना याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर तक्रारीची दखल घेत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. महाजन यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशावरुन ७ मे रोजी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड व त्यांच्या पथकाने ८ मे रोजी मुकुंदा कोठावदे यांच्या मालकीच्या व सोनू महाजन यांचे ताबेगहाण केलेल्या टाकळी प्र.चा.येथील घराचा पंचनामा केला. त्यावेळी महाजन यांच्या घरात संसारोपयोगी मिळून आले नव्हते. त्यामुळे त्यांची पत्नी मनीषा सोनू महाजन यांनी ९ मे रोजी पोलिसांकडे चोरीप्रकरणी तक्रार केली होती.त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत चोरी केल्याप्रकरणी मुकुंदा भानुदास कोठावदे, भावेश मुकुंदा कोठावदे, भारतीय मुकुंदा कोठावदे, पप्पू मुकुंदा कोठावदे व लक्ष्मीबाई भानुदास कोठावदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.२ जून २०१६ ते ८ मे २०१९ यादरम्यान संबंधितांनी महाजन यांच्या घराचे कुलूप तोडून घरात अनधिकृत पणे प्रवेश करून साहित्यासह फर्निचर व सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. त्यात संसारोपयोगी साहित्यासह तीन तोळ्यांच्या बांगड्या, नेकलेस, सोन्याची पोत आदी दागिन्यांचा समावेश आहे.