शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव बसस्थानक टाकणार कात

By admin | Updated: May 18, 2017 16:05 IST

1 कोटी रुपयांचा निधी बसस्थानकासाठी मंजूर करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. 18 - चाळीसगाव बसस्थानकाची दुर्दशा लवकरच दूर होणार असून  आवाराच्या कॉंक्रीटीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून  1 कोटी रुपयांचा निधी बसस्थानकासाठी मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातील जवळपास 140 लहान मोठय़ा खेडय़ांसह परिसरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी करण्यासाठी चाळीसगाव बसस्थानक  महत्त्वाचे आहे. चाळीसगाव तालुका हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि औरंगाबाद, नाशिक, धुळे या जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने महामंडळाच्या बसेसची मोठय़ा प्रमाणावर वर्दळ सुरू असते. असे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून  बसस्थानकाची मोठी दुर्दशा झाली आहे.  विशेषत: पावसाळ्यात पाणी साचून स्थानकाला तलावाचे स्वरूप प्राप्त  होते. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचादेखील मोठा प्रश्न निर्माण होतो. हे टाळण्यासाठी बसस्थानकाला 1 कोटीचा निधी मंजूर झाला असून  चाळीसगाव बसस्थानकाच्या नुतनीकरण व कॉंक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन 19 मे रोजी सकाळी 10 वाजता बस स्थानक आवारात होत आहे.