शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षांवर चाकूहल्ला

By admin | Updated: March 10, 2017 00:24 IST

आरोपी ताब्यात : मतभेदातून यावलमध्ये घटना

यावल :   काँग्रेसचे  जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान यांच्यावर शहरातील गजबजलेल्या नगिना चौकात एका माथेफिरूने  चाकूने वार  केल्याची घटना गुरुवारी सकाळी  घडली.दरम्यान, नागरिकांनी हल्लेखोरास   पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले़   या वेळी एका युवकावरही हल्लेखाराने वार करण्याचा प्रयत्न केला. शब्बीर खान यांची प्रकृती स्थिर असून काही कारणावरून झालेल्या मतभेदातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे़   शब्बीर खान  (७३)  हे नेहमीप्रमाणे त्यांच्या काजीपुरा निवासस्थानातून  केळी ग्रुपवर जात असताना  इस्लामपुरा भागातील रहिवासी रफीक खान निसार खान (३५) याने पाठीमागून  येऊन त्यांच्यावर वार केला. त्यामुळे त्यांच्या उजव्या बाजूच्या बरगडीखाली जखम झाली. दुसरा वार करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला़ दोघांची झटापट पाहून चौकातील नागरिकांनी हल्लेखोरास तत्काळ पकडले. यात हाफिज खान सोहेब खान या युवकाच्या खांद्यावरही त्याने वार केला. मात्र  त्याला पकडून  पोलिसांच्या ताब्यात दिले. (वार्ताहर)