शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाळधी येथे शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान जल्लोषात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 19:32 IST

कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे कार्यक्रमात आवाहन

पाळधी, ता.जामनेर, जि.जळगाव : तालुका शिवसेना व युवासेना आयोजित शिवसंपर्क अभियानाची सुरुवात जामनेर तालुक्यातील पाळधी येथून करण्यात आली.पाळधी येथील माळी समाज मंगल कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी कार्यकर्त्यांनी निवडणुकीची वाट न बघता, अंग झटकून कामाला लागावे व जामनेर तालुक्यात शिवसेनेचा उमेदवार निवडून आणून भगवा फडकवावा, असे आवाहन केले. तसेच येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शिवसेना ही स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तालुक्यातून २५ हजार फॉर्म पहिल्या टप्प्यात भरून गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक उभा करणार असल्याचे शिवसेना जिल्हा उपप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांनी सांगितले.व्यासपीठावर जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, नानेश्वर महाराज जलकेकर, जिल्हा संघटक, महिला आघाडीप्रमुख उषा मराठे, माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा, तालुका संपर्कप्रमुख श्रीकांत पाटील, भुसावळ तालुकाप्रमुख समाधान महाजन, भुसावळ संपर्कप्रमुख शिरोडकर, जिल्हा महिला संघटक पूनम बºहाटे, डॉ.उज्ज्वला पाटील, उपजिल्हा प्रमुख डॉ.मनोहर पाटील, तालुकाप्रमुख पंडित जोहरे, विश्वजित पाटील, गणेश पांढरे, सुधाकर सराफ, भरत पवार, सांडू गुरव, रवी पांढरे व तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. या वेळी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी मान्यवरांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.

टॅग्स :PoliticsराजकारणChopdaचोपडा