शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय तत्वज्ञान दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

००००००००००० योग शिबिर उत्साहात जळगाव - लीनेस क्लब आणि फेसबुक ग्रुप मैत्रिणींचे यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित सात दिवसीय ...

०००००००००००

योग शिबिर उत्साहात

जळगाव - लीनेस क्लब आणि फेसबुक ग्रुप मैत्रिणींचे यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित सात दिवसीय ऑनलाइन योग शिबिर नुकतेच पार पडले. अर्चना काबरा-जाखेटे यांनी शिबिरात सहभागी महिलांना विविध प्रकारची योगासने आणि प्राणायामचे प्रशिक्षण दिले. प्रिती कर्नावट, निवेदिता पाटील, गीता जाखेटे आदींचा शिबिरात सहभाग होता.

०००००००००००

अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी साजरी

जळगाव -आर.आर. विद्यालयात नुकतीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी साजरी करण्यात आली. ज्येष्ठ शिक्षक डी.बी.पांढरे यांच्याहस्ते प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी परेश श्रावगी, डी.टी.पाटील, व्ही.एस.बिंदवाल, कोमल वंजारी, जी.जे.सोनवणे, जी.आर.महाजन, आर.बी.महाजन, आर.एस.सोनवणे, योगेश न्हासदे, लिना तायडे, कल्पना माळी, राजश्री भदाणे आदी उपस्थित होते.

०००००००००००

सरस्वती स्कूल येथे वृक्षारोपण

जळगाव - श्री माता मनुदेवी बहुउद्देशिय संस्था संचलित सरस्वती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल येथे नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे चेअरमन मुकेश सोनवणे, सचिव निकीता सोनवणे तसेच शिक्षकांची उपस्थिती होती.

००००००००००००

पालकांसाठी ऑनलाइन व्याख्यान

जळगाव - ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्यावतीने पालकांसाठी ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानांमध्ये सोनल महाजन यांनी कोरोनाची तिसरी लाट आणि आपल्या मुलांचे आरोग्य यावर व्याख्यान दिले. सूत्रसंचालन पराग राणे यांनी केले तर आभार माधुरी भंगाळे यांनी केले.