शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

रावेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 20:54 IST

रावेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

रावेर : तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळा शनिवारी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. प्रारंभी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक व फौजदार मनोज वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र पोलीस दलाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, न.पा. मुख्याधिकारी रवींद्र लांडे, जि. प. बांधकाम उपविभागीय अभियंता चंद्रकात चोपडेकर, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रभुचरण चौधरी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.डी. महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील, नायब तहसीलदार कविता देशमुख, सी.जे पवार, एन.जे. खारे, तालुका पशु सर्व लघुचिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉ.रणजित पाटील आदी उपस्थित होते.ध्वजारोहण सोहळ्यानंतर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी पाल येथील स्वातंत्र्य सैनिक बाबूराव फालक यांचे गुलाबपुष देवून स्वागत केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील उर्वरित ४३ स्वातंत्र्य सैनिकांचा त्या त्या गावातील तलाठी कार्यालयात झुम अ‍ॅपद्वारे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सुसंवाद साधून संबंधित तलाठींच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.दरम्यान, कोरोनाच्या साथरोग नियंत्रणात तन- मन -धनाने योगदान देणाऱ्या सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, दाते, कोरोना योद्धे असलेले डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, महसूल व पोलीस कर्मचारी, पं.स.कर्मचारी, न.पा.सफाई कर्मचारी, पोलीस पाटील, तलाठी, कोविड केअर सेंटरवर सेवा बजावणारे अभियंता, आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यावर नाकाबंदीत सेवा बजावणारे शिक्षक व कर्मचारी तथा पत्रकारांना फैजपूर उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी प्रदान केलेले प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी,निंभोरा फळबागायतदार युनियनचे अध्यक्ष कडू चौधरी, शिवसेनेचे तालुका संघटक अशोक शिंदे, दिलीप कांबळे, भाजपचे तालुका सरचिटणीस सी. एस.पाटील, रा.काँ.शहराध्यक्ष मेहमूद शेख, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, वंचित बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळू शिरतूरे, गयासोद्दीन काझी, धुमा तायडे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनRaverरावेर