यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, शासकीय पातळीवर निवेदन पोहोचवून याबाबत पाठपुरावा करतो असे आश्वासन दिले. निवेदन देतांना संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सोनार, सचिव हर्षल सोनार तसेच शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे,उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, नगरसेवक विष्णु भंगाळे, प्रदिप सोनार, नीलेश वाघ, हरिष जगताप, प्रमोद विसपुते होते.
संत नरहरी महाराज यांची जयंती शासकीय पातळीवरून साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST