शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळच्या नाहाटा महाविद्यालयात सीबीसीएस कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:14 IST

भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चॉईस बेस क्रेडीट सिस्टीम (सीबीसीएस) विद्यापीठस्तरीय कार्यशाळा नुकतीच झाली. यावेळी बहुसंख्य तज्ज्ञ व प्राध्यापक उपस्थित होते.

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे २०१८-१९ पासून सीबीसीएस पॅटर्नकोणत्याही अडचणी आल्यास विद्यापीठाशी संपर्क साधून सोडविण्याची ग्वाही

भुसावळ, जि. जळगाव : येथील नाहाटा महाविद्यालयात व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चॉईस बेस क्रेडीट सिस्टीम (सीबीसीएस) विद्यापीठस्तरीय कार्यशाळा नुकतीच झाली. यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.पी.पी. माहुलीकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता पी.पी.छाजेड, मानवविज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.प्राचार्य प्रमोद पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य कार्यक्रम अध्यक्ष एम.व्ही.वायकोळे, विद्या परिषद सदस्य डॉ.शुभांगी राठी, अधिसभा सदस्य प्रा.नितीन बारी, कार्यक्रम समन्वयक उपप्राचार्य एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा.बी.एच. बºहाटे, ए.डी.गोस्वामी, प्रा.एन.ई. भंगाळे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.ई.जी.नेहेते, जे.एन.चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. डॉ.प्रमोद पवार यांनी मार्गदर्शन केले.सीबीसीएस कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्र.कुलगुरू पी.पी.माहुलीकर यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने वर्ष २०१८-१९ पासून सीबीसीएस पॅटर्न प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी लागू केलेले आहे.याबाबत प्राध्यापकांमध्ये बराच संभ्रम होता. संभ्रम दूर करण्यासाठीच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी कार्यशाळेचे आयोजन करण्याचे नियोजन केले आहे. कोणताही पॅटर्न स्वीकारत असताना अनेक अडचणी असतात. परंतु त्यावर मार्ग काढणे हे आपल्या शिक्षकांचे कर्तव्य आहे आणि आपण त्यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत याची आम्हाला खात्री आहे.कोणत्याही अडचणी आपणास आल्यास त्या विद्यापीठाशी संपर्क साधून सोडविल्या जातील अशी ग्वाही देण्यात आली.या कार्यशाळेचे प्रास्ताविक एम.व्ही.वायकोळे यांनी तर सूत्रसंचालन ए.डी.गोस्वामी यांनी केले आणि आभार प्रा.एन.ई.भंगाळे यांनी मानले. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र