शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या वाहनावर कापूस फेकणाऱ्या १३ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2023 15:57 IST

धरणगाव : बुधवारी घडला होता प्रकार, मंत्री सत्तार हे बुधवारी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते

धरणगाव, जि. जळगाव : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनावर कापूस फेकून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न धरणगावात झाला होता. याबाबत शिवसेना (ठाकरे) गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्यासह १३ जणांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री सत्तार हे बुधवारी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते. ते धरणगावकडून जात असताना शिवसेना (ठाकरे) गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी कापसाला भाव देण्याची मागणी करीत त्यांच्या वाहनावर कापूस फेकला होता.याप्रकरणी गुलाबराव रतन वाघ, नीलेश सुरेश चौधरी, भागवत भगवान चौधरी, ॲड. शरद माळी, राजेंद्र पुंडलिक ठाकरे, विजय माधवराव पाटील, विलास परशुराम वाघ, महेद्र भास्कर चौधरी, भरत भगवान महाजन, गणेश मराठे, राहुल रघुनाथ महाजन, बापूचावदास महाजन (सर्व रा. धरणगाव), माधव राजधर सूर्यवंशी (रा. साकरे) यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ मिलिंद सोनार यांनी याबाबत फिर्याद दिली.

आंदोलनासाठी पोलिस ठाण्याची कोणतीही परवानगी न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला आणि मंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील करीत आहेत.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तार