शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

केळीला बसतोय करपा रोगाचा फटका

By admin | Updated: February 9, 2017 23:28 IST

वातावरण बदलाचा परिणाम : हातच्या पिकाचे नुकसान होण्याची भीती

वडजी, ता.भडगाव : परिसरात तीन-चार वर्षापासून लहरी निसर्गाच्या अवकृपेमुळे व वातावरण बदलामुळे  केळी लागवडीत मोठी घट आली आहे. मात्र यंदा चांगल्या पावसामुळे केळीची चांगली लागवड झाली आहे. मात्र काही दिवसांपासून तापमान अचानक कमी झाल्याने लागवड झालेल्या केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.पूर्वी केळी पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जात होते. दुष्काळी स्थितीमुळे  केळी क्षेत्रात कमालीची घट झाली आहे.  यंदा समाधानकारक पावसामुळे काही प्रमाणावर लागवड झाली आहे.  मात्र हवामानाच्या बदलामुळे करपा रोग वाढला आहे. वडजी येथील  शेतकरी  शांताराम कुंभार यांच्या चार  एकर क्षेत्रातील संपूर्ण केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याचप्रमाणे अनेक शेतक:यांच्या केळीला करप्याची लागण झालेली दिसून येत आहे.केळी पिकाला मागील काही वर्षापासून बाजारभाव कमी असल्याने शेतक:यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. यासाठी  परिसरात केळीवर प्रक्रिया उद्योग उभे राहणे गरजेचे असून स्थानिक बाजारपेठेत केळीला चांगला भाव मिळून शेतक:यांना आर्थिक लाभ होऊ शकतो व मजुरांना रोजगार मिळू शकतो.  शासनाने काही उपाययोजना  न केल्यास गिरणा परिसरातून केळी पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)