शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भोवळ आल्याने कारचा अपघात, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:04 IST

बिडगाव, ता. चोपडा येथून जवळच असलेल्या ब-हाणपूर-अंकलेश्वर या राज्य महामार्गावरील धानोरा-पंचक रस्त्यादरम्यान गवळी नाल्याच्या पुलाला चारचाकी धडकल्याने जोरदार अपघात ...

बिडगाव, ता. चोपडा येथून जवळच असलेल्या ब-हाणपूर-अंकलेश्वर या राज्य महामार्गावरील धानोरा-पंचक रस्त्यादरम्यान गवळी नाल्याच्या पुलाला चारचाकी धडकल्याने जोरदार अपघात झाला. कारचालकास भोवळ आल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटून कार थेट पुलाच्या असलेल्या कठड्यांवर आदळली. यात कारचालकाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.अडावद येथील सुरेश बाहेती हे शैक्षणिक कामानिमित्त सकाळी जळगाव येथे गेले होते. दुपारी काम आटोपून ते कारने (क्रमांक एम.एच. ४१, सी. २७०१) घरी परतत असताना सायंकाळी पाचच्या सुमारास धानोरा ते पंचकदरम्यानच्या गवळी नाल्यावर हा अपघात घडला. स्वत: सुरेश बाहेती गाडी चालवत असताना त्यांना भोवळ आल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले व कार गवळी नाल्याच्या पुलावरील कठड्यांवर जाऊन धडकली. यात स्वत: सुरेश बाहेती यांच्यासह मुलगी पायल (वय १८) जखमी झाले असून मुलगा कृष्णा (वय १३) यास पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून १०२ रुग्णवाहिकेतून जळगाव येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले.