शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

साध्वी प्रज्ञासिंह यांची लोकसभेची उमेदवारी रद्द करा, जळगावात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:24 IST

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

जळगाव- मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाºया भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जळगाव येथे करण्यात आली. या संदर्भातील निवेदन जिल्हाअधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.करकरे यांच्या मृत्यूच्या दिवशी माझे सुतक सुटले, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते. त्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत असताना जळगाव येथेही शनिवारी जिल्हा मुस्लीम मानियार बिरादारी व जळगावकर नागरिकांच्यावतीने जिल्हा प्रशासनास निषेधाचे निवेदन देण्यात आले. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिक एकत्र आले. या वेळी प्रा. शेखर सोनाळकर यांनी पार्श्वभूमी स्पष्ट केली. मानियार बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी निवेदनाचे सामूहिक वाचन केले. मुख्य निवडणूक अधिकाºयांंनी साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द करण्याची व त्यांचा जामीन ज्या कारणासाठी देण्यात आला आहे ते कारण आता नसल्याने जामीनसुद्धा रद्द करण्याचे आदेश संबंधिताना द्यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.निषेधासाठी एक तासापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले. त्यानुसार मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले. या वेळी जिल्हाधिकाºयांचे प्रतिनिधी गृह विभागाचे प्रमुख रवी मोरे यांनी हे निवेदन स्वीकारले.या वेळी प्रा. सोनाळकर, फारुक शेख यांच्यासह करीम सालार, वासंती दिघे, प्रा.डॉ. सी.पी. लभाणे, प्रा. देवेंद्र इंगळे, वैशाली पाटील, अंजुम रिझवी, रईस बागवान, अश्फाक पिंजारी, सतीश सुर्वे, अ‍ॅड. इम्रान हुसेन, डॉ. रिझवान खाटीक, ऐनोद्दीन शेख, नईम शेख, ताहेर शेख, अब्दुल रउफ, मुकेश पाटील, सीताराम देवरे, सुधाकर पाटील, साबीर शाह, दानिश अहेमद, कासीम उमर, फहिम पटेल, नईम खाटीक, रहीम तडवी, पीयूष तोडकर, सय्यद हारून, आकाश चौधरी, विकास पाटील, फिरोज पिंजारी, मुज्झमिल शेख, हारूण शेख, अन्वर शेख, सलमान खाटीक, मझहर पठाण, रियाझ काकर, कौसर शेख, सुभाष कोळी, शफी पेंटर, मोहम्मद शफी, रफिक मजीद, वसीम शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव