शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रोटरीतर्फे पीपीई किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 14:39 IST

रोटरी क्लबतर्फे पी पी ई किट वाटप करण्यात आले.

रोटरीकडून भुसावळ, दीपनगर, वरणगाव येथे पीपीई किटचे वाटपभुसावळ, जि. जळगाव : रोटरी क्लब नेहमीच समाजाच्या हितासाठी झटत असते. सध्याच्या कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी पीपीई किट अत्यंत आवश्यक असते. ही गरज ओळखून रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० यांनी नागपूर ते नाशिक या त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर हे किट मागवले. त्यातून भुसावळ येथे असिस्टंट गवर्नर चेतन पाटिल यांच्याकडे एकूण ४० किट भुसावळसाठी प्राप्त झाले.भुसावळमधील चारही क्लब रेलसिटी, रोटरी मेन, ताप्तीव्याली, रॉयल्स यांच्यावतीने त्यांचे वितरण शुक्रवारी असिस्टंट गव्हर्नर चेतन पाटील आणि रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष अनिकेत पाटील यांनी केले. सदर किट भुसावळ नगरपालिका दवाखाना-२४ , दीपनगर हॉस्पिटल -५, डीवाय. एस. पी. कार्यालय-५ , वरणगाव हॉस्पिटल -५, रेल्वे हॉस्पिटल-१ असे वितरीत केले . 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ