शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

यावल पालिकेच्या एका प्रभागासाठी पोटनिवडणूक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 19:52 IST

यावल येथील पालिकेच्या एका प्रभागासाठी पोटनिवडणूक होणार असून, येत्या २७ जानेवारी २०१९ रोजी मतदान होणार आहे.

ठळक मुद्देप्रभाग क्रमांक १ अ साठी २७ जानेवारी रोजी मतदान२ जानेवारीपासून अर्ज होणार दाखल१० जानेवारी रोजी होणार अर्जांची छाननी

यावल, जि.जळगाव : येथील पालिकेच्या एका प्रभागासाठी पोटनिवडणूक होणार असून, येत्या २७ जानेवारी २०१९ रोजी मतदान होणार आहे.प्रभाग क्रमांक १ अ चे नगरसेवक शेख बशीर शेख मोहमद मोमीन यांचे गेल्या महिन्यात निधन झाले होते. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या प्रक्रियेंतर्गत पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप यादीवर नागरिकांकडून हरकती मागवल्या आल्या होत्या. त्यावर पाच हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यातील एक हरकत फेटाळण्यात आली, तर चार हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत. २९ डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल.३१ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात येईल. निवडणुकीचा कार्यक्रम प्राप्त झाला असल्याचे येथील पालिकेचे निवडणूक कर्मचारी रमाकांत मोरे यांनी सांगितले. २७ जानेवारी २०१९ रोजी येथील मतदान होणार आहे. त्यासाठी २ ते ९ जानेवारी २०१९ या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. नामनिर्देनपत्रांची १० जानेवारी २०१९ रोजी छाननी होईल. मतदान २७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ७.३० ते ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २८ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षYawalयावल