शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

यावलचा ट्रक धुळ्यात पकडला

By admin | Updated: January 18, 2017 00:15 IST

विशेष पथकाची कामगिरी : शहरात बेवारस स्थितीत उभा होता चोरीचा ट्रक

धुळे : जळगाव जिल्ह्यातील यावल येथून 15 जानेवारी रोजी चोरीस गेलेला ट्रक मंगळवारी धुळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिमंत जाधव यांच्या  विशेष पथकाने शहरातील मुंबई - आग्रा महामार्गावरील अलहेरा हायस्कूलच्या पाठीमागे बेवारस स्थितीत उभा असताना पकडला.जळगाव जिल्ह्यातील यावल गावातील चोपडा रस्त्यावरून एमएच 19-ङोड 9243 क्रमांकाचा ट्रक 15 जानेवारी रोजी चोरीस गेला. यासंदर्भात यावल गावात बाबूजीपुरा येथे राहणारे  ट्रक मालक इरफान खान बशारत खान यांनी यावल पोलीस स्टेशनला ट्रक चोरीची फिर्याद दाखल केली होती. मंगळवारी दुपारी धुळे शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांचे विशेष पथक  हे मुंबई - आग्रा महामार्गावर गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अलहेरा हायस्कूलच्या पाठीमागे चोरीचा ट्रक उभा आहे. तेव्हा पथक त्या ठिकाणी पोहचले. तेथे  एक विनानंबरचा ट्रक बेवारस स्थितीत उभा दिसला. पथकातील पोलिसांनी तो ट्रक ताब्यात घेऊन त्याचे इंजिन व चेचीस नंबरवरून त्याचा शोध घेतला. तेव्हा चोरीचा ट्रक हा यावल येथील असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. यावल पोलीस स्टेशनचे सदर गुन्ह्यातील तपासी अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक धनगर हे चोरीस गेलेला ट्रक हस्तगत करण्यासाठी धुळ्याकडे रवाना झाले आहे. चोरीचा ट्रक विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम मोरे, पोलीस नाईक पंकज चव्हाण, मोहमद मोबिन, सुनील पाथरवट, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश महाजन यांनी पकडला. हा ट्रक जप्त करून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात उभा करण्यात आला     आहे.