शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

जिल्ह्यात आजपासून व्यवसायास दुपारी दोन वाजेपर्यंत परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांना शिथिलता देत १ जूनपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसह स्वतंत्र ठिकाणी असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांना शिथिलता देत १ जूनपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसह स्वतंत्र ठिकाणी असलेल्या इतर दुकानांनाही व्यवसायाची परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असून अत्यावश्यक सेवेसह इतर दुकाने शनिवार-रविवार बंद ठेवावी लागणार आहेत. याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी संध्याकाळी काढले.

या आदेशानुसार जिल्ह्यात संचारबंदी व विशेष निर्बंध १५ जूनपर्यंत सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. हे आदेश काढत असताना अत्यावश्यक सेवेतील दुकानांना तीन तास वाढीव वेळ देण्यात आली असून इतर व्यवसायांच्या दुकानांना सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. मात्र सलून, स्पा, जिम हे पूर्णपणे बंद राहणार असून दुपारी दोन वाजेनंतर नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कृषीशी निगडित दुकानांना सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत परवानगी देण्यात आली असून मॉर्निंग वाॅक, सायकलिंग, खुल्या मैदानावर व्यायाम याकरिता पहाटे चार ते सकाळी आठ या वेळेत सूट असणार आहे.