शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बसेस रोखल्या, वाहतूक ठप्प

By admin | Updated: February 11, 2017 00:28 IST

भिवंडी घटनेचा निषेध : दोषींवर कठोर कारवाई करण्याची कर्मचाºयांची मागणी

भुसावळ : भिवंडी आगारातील एसटीचालक प्रभाकर गायकवाड यांचा रिक्षाचालकांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाºयांनी शुक्रवारी दुपारी २० मिनिटे आगारातील बसेस रोखत घोषणाबाजी केली़भिवंडी बसस्थानकाच्या गेटजवळ रिक्षाचालकांनी मारहाण केल्याने एसटीचालक गायकवाड यांचा मृत्यू झाला़  ही घटना अत्यंत अमानुष व निंदनीय असल्याचे कर्मचाºयांनी नमूद करीत घोषणाबाजी केली़  सर्व संघटनाशिवाय  कर्मचारी सहभागी झाले. त्यात प्रामुख्याने एसटी कामगार संघटना, इंटक संघटना, कामगार सेना व कास्ट्राईब युनियनचे सर्व कर्मचारी हजर होते. आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यात कर्मचाºयांना संरक्षण मिळावे व न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले. मृत एसटीचालक गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करून एसटी बसेस पूर्ववत सुरू करण्यात आल्या.दरम्यान, विभागातील स्थानकांवरही गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली़अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी , गायकवाड यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, दोनशे मीटर झोनची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली़४एसटी कर्मचाºयांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आगारप्रमुखांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली़