शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

अमळनेरात रेल्वे बोगद्याजवळील पाण्यात अडकली बस

By admin | Updated: June 23, 2017 17:11 IST

दोन तासांच्या प्रयत्नानंतर क्रेनच्या साहाय्याने काढली बस

 ऑनलाईन लोकमत 

अमळनेर,दि.23- शहरातील  रेल्वे बोगद्याखाली साचलेल्या पाण्यात बस बंद  पडल्याने, त्या बसमध्ये 35 विद्याथ्र्यासह प्रवाशीही अडकले होते. तब्बल पावणे दोन तासानंतर क्रेनच्या साह्याने ही बस पाण्यातून बाहेर काढण्यात आली.
शहरात शुक्रवारी दुपारी दमदार पाऊस झाला. त्यामुळे नाल्यांना पाणी आले. ते पाणी रेल्वे बोगद्याखाली साचले. दुपारी 2 वाजेच्यासुमारास अमळनेर-करणखेडा बस (एमएच 07-सी7828) ही बोगद्याखाली आली, त्यावेळी पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे बस बोगद्यातच बंद पडली. बसमध्ये शाळेच्या विद्याथ्र्यासह 35 जण अडकले होते. तब्बल पावणे दोनतास ही बस बोगद्यात अडकून पडली होती.तहसीलदार प्रदीप पाटील आणि नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी ताबडतोब पोलिसांना व नगरपालिका कर्मचा:यांना घटनास्थळी पाठविले. माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. दुपारी साडे तीन  वाजेच्या सुमारास  रेल्वेची क्रेन मागवून पोलिसांच्या मदतीने बस बोगद्यातून  बाहेर काढण्यात आली. पोलीस सुनील हटकर , प्रमोद बागडे, जे डी पाटील, प्रमोद पाटील, बापू रंगराव पाटील, यांच्यासह तांबेपुरा परिसरातील नागरिकांनी मदत केली.