शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

पारोळ््यात घरफोडी- अडीच लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 22:55 IST

पारोळा : येथील लालभाग या नवीन वसाहतीत अलका दत्तात्रय क्षत्रिय यांच्या बंद घराचे चोरट्यांनी कुलूप तोडून ३५ ग्रॅम सोन्यासह ...

पारोळा : येथील लालभाग या नवीन वसाहतीत अलका दत्तात्रय क्षत्रिय यांच्या बंद घराचे चोरट्यांनी कुलूप तोडून ३५ ग्रॅम सोन्यासह १ लाख २० हजार रोख पळविले. त्यामुळे जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना २७ रोजी घडली.अलका यांचा मुलगा सचिन हा २७ रोजी बाहेरगावी गेला होता. त्यामुळे अलका या सचिनची पत्नी राधिका हिच्यासह शेजारी राहत असलेल्या सरिता क्षत्रिय यांच्याकडे घराला कुलूप लावून झोपण्यासाठी गेल्या होत्या. सकाळी दूध घेण्यासाठी अलका उठल्या असता त्यांना घराचा लोखंडी दरवाजा उघडा व आतील दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरातील लोखंडी व लाकडी अशा दोन्ही कपाटांची लॉकर तोडून कपाटातील सर्व साहित्य अस्तवस्त केलेले होते. कपाटे तपासून पाहिले असता त्यात ठेवलेले सुमारे १ लाख ४० हजार किमतीचे ३५ ग्रॅम सोने व दुस-या कपाटातील रोख रक्कम १ लाख २० हजार रुपये चोरट्याने चोरून नेली.याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.