शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

पाचोऱ्यात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 22:01 IST

कडी कोयंडा तोडला : रोकड व दागिने लंपास

पाचोरा : बंद घराचा कडी कोयंडा तोडून रोकड व दागिने असा सुमारे २० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शहरातील संघवी कॉलनीत घडली आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, हर्षल मनोहर सोनगिरे यांचे संघवी कॉलनीतील रहाते घर चार दिवसांपासून बंद होते. मध्यरात्री बंद घराचा दरवाजाचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत कपाट तोडून कपाटातील ५ ग्रॅमची अंगठी व साडेचार हजार रुपये रोख लंपास केल्याचे निदर्शनास आले. घरमालक हर्षल सोनगिरे हे २६ रोजी सकाळी घरी आल्यावर चोरीचा उलगडा झाला. याबाबत पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आणखी एक चोरीयाच वेळी याच कॉलनीत अशोक पाटील यांचेही घर फोडल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र संबंधित कुुटुंब हे बाहेरगावी असल्याने किती चोरी झाली याची माहिती मिळू शकली नाही. तर अन्य एकाची मोटारसायकल चोरीस नेण्याचा प्रयत्न यावेळी फसला. घरातील महिलेस जाग आल्याने कंपाऊन्ड मधून दुचाकी नेणारे चोरटे दुचाकी न घेताच पसार झाले.