शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रप्रस्थनागरात घरफोडी

By admin | Updated: January 9, 2017 00:07 IST

इंद्रप्रस्थनगरात जितेंद्र प्रकाश जोशी या पापड विक्रेत्याच्या स्वयंपाक घराचा दरवाजा उघडून चोरटय़ांनी 18 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

जळगाव : शहरात चोरी व घरफोडीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सिध्दी विनायक कॉलनीत दीड लाखाची घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच इंद्रप्रस्थनगरातही जितेंद्र प्रकाश जोशी या पापड विक्रेत्याच्या स्वयंपाक घराचा दरवाजा उघडून चोरटय़ांनी 18 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जितेंद्र जोशी हे इंद्रप्रस्थनगरात विलास रुपचंद बडगुजर यांच्या घरात प}ी लिना व आई प्रतिभा यांच्या समवेत भाडय़ाने राहतात. शनिवारी संध्याकाळी आई प्रतिभा या दादावाडीत अंजू देवरे यांच्याकडे तर प}ी दवाखान्यात कामावर गेल्या होत्या. जोशी हे व्यवसायानिमित्त बाहेर होते. सर्व जण संध्याकाळी                              घरी आले. जेवण झाल्यानंतर                झोपले. यावेळी स्वयंपाक घराचा दरवाजा बंद करताना विसर                  पडला. घरातील सोफ्यावर                   प}ीची पर्स ठेवलेली होती. त्यात दोन हजार रुपये रोख, 12 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल असा 18 हजाराचा ऐवज होता. सकाळी उठून पाहिले तर सोफ्यावरील पर्स गायब होती तर घरातील काही सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. बाहेर पर्समधील कागदपत्रे फेकलेली होती. यावरुन घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. स्वयंपाक घराचा दरवाजा उघडा असल्याने चोरटय़ांनी त्याच दरवाजातून येवून ही पर्स लांबविली. दरम्यान, या आठवडय़ात घरफोडीची ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात सरत्या वर्षी दंगलग्रस्त कॉलनीत 21 लाखाची धाडसी घरफोडी झाली होती. महावीर नगरातून दुचाकी लंपासमहावीर नगरात राहणारे जयेश गोंबीलाल लाठीमार (वय 48) यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.19 बी.डी.7868) चोरटय़ांनी 28 डिसेंबर रोजी त्यांच्याच घराजवळून लांबवली आहे. याप्रकरणी रविवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.