शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांच्या मुलांसाठी शाळा बांधणार

By admin | Updated: January 7, 2017 00:35 IST

अभिनेता मकरंद अनासपुरे : चोपडय़ात दर्पण पुरस्काराचे वितरण

चोपडा : देशातील सैनिकांच्या त्यागाचे मोल आपल्याला नाकारता येणार नाही. ते आहेत म्हणून आपण  आरामात जगतोय. ‘नाम’च्या माध्यमातून आपण सैनिकांच्या मुलांसाठी शाळा बांधणार आहोत, असे चित्रपट अभिनेते व ‘नाम’ संस्थेचे प्रमुख मकरंद अनासपुरे यांनी शुक्रवारी येथे सांगितले. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चोपडय़ातील प्रेरणा दर्पण फाउंडेशनतर्फे दर्पण पुरस्काराचे वितरण  मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.आनंदराज पॅलेसशेजारी असलेल्या लॉन्सवर हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार कैलास पाटील होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ.सुरेश पाटील, जगदीश वळवी, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, नगरसेवक जीवन चौधरी, चंद्रहास गुजराथी, डॉ. निर्मल टाटिया, अॅड. घनश्याम पाटील आदी होते.अहिराणी भाषा खूप गोड आहे. बहिणाबाईंची गाणी अप्रतिम आहेत. सध्या समाजात संवेदनशीलता खूप कमी होत चालली आहे. एकत्र राहणे गरजेचे आहे, म्हणजे संवाद साधता येतो. कोणाशी काहीही बोलायचे नाही अशी प्रवृती वाढत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.         कैलास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.    प्रास्ताविक फाउंडेशन अध्यक्ष श्याम जाधव यांनी केले. सूत्रसंचालन संजय बारी आणि पौर्णिमा हुंडीवाले यांनी केले. सचिव लतीश जैन, हिरेंद्र जैन, अजय पालीवाल, विश्वास वाडे, महेश पाटील आदी हजर होते.(वार्ताहर)