शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील अपघातात भाई जगताप बचावले

By admin | Updated: January 20, 2017 00:38 IST

चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे सुखरूप : गुजराल पेट्रोलपंपनजीक भरधाव दुचाकी आदळली चारचाकीवर

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून कॉँग्रेस नेते आमदार भाई जगताप गुरुवारी सायंकाळी अपघातातून बालंबाल बचावले. जळगावातून धुळ्याकडे ते चारचाकीने जात असताना  समोरुन भरधाव वेगाने रिक्षाला ओव्हरटेक करणारी दुचाकी आदळल्याने त्यांची चारचाकी महामार्गाच्याकडेला घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत नियंत्रण मिळविल्याने वाहन उलटले नाही. त्यामुळे जगताप हे बालंबाल बचावले. मात्र त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली असून दुचाकीवरील दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात महामार्गावरील गुजराल पेट्रोलपंपानजीक गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता झाला. जगताप यांच्या गुडघ्याला बसला मुका मार  जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी भाई जगताप गुरुवारी जळगावात आले होते.  त्या आटोपून संध्याकाळी ते चारचाकीने ते धुळ्याकडे  निघाले. सहा वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन गुजराल पेट्रोल पंपासमोर भरणा:या पिंप्राळा बाजाराजवळ आले असता समोरुन भरधाव वेगाने येणारी दुचाकी थेट चारचाकीवर आदळल्याने ती महामार्गाच्या कडेला घसरली. सुदैवाने ती पलटी झाली नाही. अन्यथा अनर्थ झाला असता. या अपघातात जगताप यांच्या गुडघ्याला मुका मार बसला आहे.या अपघाघामुळे घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. कॉँग्रेसच्या नेत्यांचा अपघात झाल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमी तरुणांना सावरत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. परंतु, जगताप यांनी या तरुणांना वाहन हळू चालविण्याची समज देवून सोडून देण्याचे सांगितल्याने या तरुणांवर कारवाई झाली नाही. ते दोघे तरुणही अपघातातून बचावले. समोरुन येणारी दुचाकी थेट कारवर आदळली. सुदैवाने मी बचावलो. दुचाकीस्वारांना समज देण्याबाबत पोलिसांना सांगितले.       -भाई जगताप, कॉँग्रेस नेते