शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा दारू विक्री करणारे जाळ्यात

By admin | Updated: April 1, 2017 00:27 IST

सहायक अधीक्षकांची धडक कारवाई : 16 हजारांची देशी-विदेशी दारूसह गुटखाही जप्त

भुसावळ : देशी- विदेशी दारूची बेकायदा विक्री करणा:यांवर सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व सहका:यांनी शुक्रवारी सायंकाळी धडक कारवाई केल्याने अवैध धंदेचालकांमध्ये खळबळ उडाली आह़े चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 16 हजार रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आह़ेआरोपी गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदा दारूची विक्री करीत असल्याची तक्रार सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडे निनावी अर्जाद्वारे करण्यात आली होती़ तक्रारीची दखल घेत शुक्रवारी सायंकाळी स्वत: नीलोत्पल यांनी कारवाई केली़चार आरोपींच्या मुसक्या आवळल्यापहिली कारवाई शहर पोलीस ठाणे हद्दीतील शहरातील न्यू पोर्टर चाळ भागातील सोमनाथ मंदिरामागे करण्यात आली़ शैलेश अशोक जाधव यास अटक करण्यात आली तर मुख्य आरोपी बानोबी मोहम्मद सलीम ही पसार झाली आह़े आरोपीच्या घरातून 14 हजार 290 रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या़ त्यात तीन हजार रुपये किमतीची  पिशव्यांमध्ये भरलेल्या गावठी दारूचा समावेश आह़े बाजारपेठ हद्दीतील तीन कारवायाबाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत स्वतंत्र तीन कारवाया करून गुन्हे  दाखल करण्यात आल़े संजय पाटील यांच्या फिर्यादीनुसार भीमराव जानू इंगळे (72, वाल्मीकनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ त्याच्या ताब्यातून 900 रुपये किमतीची 30 लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली़दुसरी फिर्याद संकेत झांबरे यांनी दिल्यावरून कैलास पंडित सोवणे (44, रमाबाई आंबेडकरनगर, भुसावळ) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ त्याच्या ताब्यातून 900 रुपये किमतीची 30 लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली़तिसरी फिर्याद संजय पाटील यांनी दिल्यावरून श्रावण रमेश देवरे (30, रमाबाई आंबेडकरनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ त्याच ताब्यातून 600 रुपये किमतीच्या संत्रा लेबल लिहिलेल्या 12 बाटल्या जप्त करण्यात आल्या़गोपनीय कारवाईत यांचा सहभाग4कारवाईत सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, उपनिरीक्षक युवराज अहिरे, एएसआय दिलीप कोळी, हवालदार संजय जाधव, हवालदार प्रदीप पाटील, संदीप चव्हाण, विशाल सपकाळे, सुनील शिंदे, शालिनी वलके, आशा तडवी, संजय पाटील, संकेत झांबरे, हशमतअली सैयद, राजेश काळे आदींच्या पथकाने केली़ महामार्गावरील परमीट रूम बंद झाल्याने केला साठा431 रोजी मध्यरात्री राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील परमीट रूम, वाईन शॉप, बियर शॉपी आदी बंद होणार असल्याने संशयित आरोपींनी मद्याचा बेकायदा साठा केला असल्याचा पोलिसांना संशय आह़े विशेष म्हणजे ड्राय डे च्या दिवशी शहरात अनेक जण बेकायदा दारू विक्री करीत असल्याची ओरड असल्याने त्या पाश्र्वभूमीवरही कारवाई झाली आह़े25 हजारांचा विमल गुटखाही केला जप्त4शहर हद्दीतील न्यू पोर्टर चाळीतून बंदी असलेल्या विमल गुटख्याच्या 2500 गुटख्याच्या पुडय़ा पोलिसांनी जप्त केल्या आहेत़ अन्न व औषध प्रशासनाकडे त्या शनिवारी देण्यात येणार आहेत़