शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चोर चोर म्हणताच दोघांनी ठोकली धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 12:22 IST

चोरीचा प्रयत्न

ठळक मुद्दे चोरट्यांनी नेले दरवाजाचे कुलूप

जळगाव : आदर्शनगरामधील उत्कर्ष सासायटीतील रहिवासी अजय साळुंखे यांच्या कुलूपबंद घरात अज्ञान दोन चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली़ हा प्रकार शेजारी राहणारे संतोष वर्मा यांच्या लक्षात येताच त्यांनी चोऱ़चोऱ़असा आरडा-ओरड करताच दोघांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली़ त्यामुळे घरातील कुठलीही वस्तू चोरीला गेली नाही़ याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे़अजय साळुंखे हे उत्कर्ष सोसायटीत सुरेश देवराम देशमुख यांच्या घरात भाड्याने राहतात़ ते दोन ते तीन दिवसांपूर्वी सामनेर येथे गेले होते़ त्यामुळे घराला कुलूप होते़ ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे सुमारे ३़४५ वाजेच्या सुमारास अजय साळुंखे यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला़ कुलूप तोडल्यानंतर कडी उघडत असताना शेजारी राहणारे संतोष वर्मा यांना कुणीतरी दरवाजा उघडत असल्याचा आवाज आला़ त्यांनी लागलीच घराबाहेर येऊन पाहिले तर त्यांना दोन चोर दरवाजा उघडताना दिसले़ त्यांनी त्वरीत चोऱ़़चोऱ़़असा आवाज देण्यास सुरूवात केली़शेजारचे जागी झाले पाहून चोरट्यांनी देखील त्या ठिकाणाहून पळ काढला़ चोरट्यांनी फक्त सोबत कुलूपच नेले़ घरातील कुठलीही वस्तु चोरीला गेली नाही़हा प्रकार वर्मा यांनी अजय यांनी कळवताच त्यांनी सकाळीच घरी धाव घेत रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठले़ त्यानंतर तक्रार दाखल केली़ चोरट्यांनी काळ्या रंगाचे कपडे आणि तोंडाला रूमाल बांधल्याचे वर्मा यांनी सांगितले़महिनाभरात पाच ते सहा चोऱ्याआदर्शनगरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून गेल्या महिन्याभरात पाच ते सहा ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ या परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे़