शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

व:हाडाची बस उलटून 24 जखमी

By admin | Updated: February 20, 2017 01:36 IST

देवळीजवळ अपघात : 8 गंभीर

चाळीसगाव :  साकूर ता. मालेगाव येथून लग्न समारंभ आटोपून परतणा:या मिनी बसला अपघात होऊन त्यात 24 जण  जखमी झाले. यात 8 जण गंभीर जखमी असून त्यांना धुळे येथे  हलविण्यात आले आहे.  सुदैवाने  जीवितहानी टळली. ही  दुर्घटना रविवारी दुपारी पावणेचार वाजता देवळी -आडगावदरम्यान मालेगाव रस्त्यावर कोरडी नाल्याजवळ घडली. निंभोरा ता.धरणगाव येथील व:हाड  या मिनी बसमध्ये  (क्रमांक- एमएच 19-वाय 7500) होते. चालकाचा ताबा सुटल्याने मिनी बस थेट रस्त्याच्या खाली जाऊन  उलटली. आजूबाजूच्या शेतातील नागरिकांनी धाव घेतली. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण केले गेले. जखमींना  चाळीसगाव  ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. काही  पाहा/7व:हाडाची बस उलटून 24 जखमी जखमींवर चाळीसगाव येथील खासगी व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर मिनी बस चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. घटनास्थळी मेहुणबारे येथील सपोनि दिलीप शिरसाठ, वाहतूक शाखा उपनिरीक्षक संजय शिरसाठ यांनी भेट दिली.  मेहुणबारे पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  (वार्ताहर)जळगाव : मित्राच्या बहिणीच्या लगAासाठी जळगावात आलेल्या प्रवीणकुमार मिश्रा  या अलाहाबादच्या विद्याथ्र्याचा रविवारी दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रीय महामार्गावर एकलगA गावाजवळ चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. तर नरेश नाना सोनवणे (19) व दीपक संजय सोनवणे (22) दोन्ही रा. एरंडोल हे दोन्ही चुलत भाऊ जखमी झाले आहेत.              -वृत्त/ हॅलो