शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाळूच्या खड्डय़ाने घेतला दोनगावच्या तरुणाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 12:17 IST

फुपनगरी येथील घटना : गिरणा नदीच्या डोहात बुडाला तरुण

ठळक मुद्देभावाने फोडला हंबरडानातेवाईक व गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतलीनातेवाईकांनी केला प्रचंड आक्रोश

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 3 - तालुक्यातील फुपनगरी येथे गिरणा नदीत बुडाल्याने गुलाब यशवंत पाटील (वय 40, रा.दोनगाव, ता.धरणगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता घडली. गुलाब ज्या ठिकाणी बुडाला त्या ठिकाणी वाळू उपशामुळे मोठा खड्डा पडला होता, त्याचा अंदाज न आल्याने तो तोल जाऊन खड्डयात कोसळला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात  आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षीही धानोरा नदी पात्रात वाळूच्या खड्डयात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता.फुपनगरी व दोनगाव या दोन्ही गावांच्या मधोमध गिरणा नदी आहे. शेतात तसेच दोन्ही गावात जाण्यासाठी नागरिक या नदीतूनच वापरतात. गुलाब पाटील व त्याचा परिवार शनिवारी नदीकाठी दुस:याच्या शेतात मुंगाच्या शेंगा तोडण्यासाठी आले होते. हे काम सुरु असताना गुलाब हा फुपनगरी गावात आला होता. तेथून परत जात असताना नदीत पाण्यामुळे खड्डयाचा अंदाज न आल्याने गुलाब पाण्यात बुडाला. नदीत वाळूचे काम करणा:या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गुलाब याला पाण्यातून बाहेर                काढले, मात्र तो तेव्हा मृत झाला  होता. ओळख पटत नसल्याने अडचण झाली होती.वडनगरीचे पोलीस पाटील जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी जावून मृतदेहाबाबत तालुका पोलिसांना माहिती दिली. हेडकॉन्स्टेबल राजेंद्र बोरसे व जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील गावांमधील लोकांना बोलावले असता मयत हा दोनगावचा असल्याची ओळख पटली. दोन तासांनी ओळख पटल्यावर नातेवाईक व गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतली.ओळख पटल्यानंतर गुलाब याच्या भावाने नदी पात्रात धाव घेतली. मृतदेह ट्रॅक्टरमध्ये टाकत असताना भावाने एकच हंबरडा फोडला. सायंकाळी आठ वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तेथे नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. दरम्यान, गुलाब पाटील यांच्या पश्चात प}ी, दोन मुले, भाऊ व आई, वडील होते.