शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे नववर्षात वाहतूक पोलिसांकडे बॉडी कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 12:52 IST

पोलीस अधीक्षकांची माहिती

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांची हजेरी कारवाईचा इशारा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 - रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर पोलिसांनी वाहन अडविले असता नागरिक व कर्मचा:यांमध्ये वाद होतात. अनेकदा वादाचे पर्यवसन हाणामारीत होते, या घटनांच्या पाश्र्वभूमीवर नवीन वर्षात वाहतूक पोलिसांच्या अंगावर बॉडी कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली़शहरातील वाहतूक कोंडीची अडचण, महामार्गावरील अपघाताच्या वाढत्या घटना या पाश्र्वभूमिवर  कराळे यांनी गुरुवारी रात्री वाहतूक पोलिसांची हजेरी घेतली़ यावेळी झालेल्या बैठकीत आवश्यक उपाय योजनांबाबतही अधिका:यांसोबत चर्चा करण्यात आली़ ब:याच वेळा महामार्गावर किंवा शहरातील प्रमुख चौकात सिग्नल तोडणारे वाहनधारक, ट्रिपलसिट तसेच सुसाटवेगात वाहन पळविणा:यांना जाब विचारणा:या पोलिसांवरच आरोप करून वादाला तोंड फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या गोष्टी लक्षात घेत नवीन वर्षात वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेतला आहे, सुरुवातीला 10 कॅमेरे खरेदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल़ेवाहतूक पोलीस फैलावर काही वाहतूक पोलीस डय़ुटीवर येतात, मात्र जबाबदारी नेमून दिलेल्या पॉईंटवर थांबत नाही, तसेच दंड आकारणी जास्त तसेच केसेस कमी असल्याने त्यांनी प्रत्येक कर्मचा:याने 2016-17 मध्ये केलेल्या केससची आकडेवारी जाणून घेतली. कारवाईचा इशाराप्रमुख चौक, बस स्थानक परिसरात वाहनांची नेहमी कोंडी होत असते. याबाबत सूचना देऊन व तक्रारी असताना दुर्लक्ष केले जाते. ही बाब आता गांभीर्याने घेतली जाईल, असा इशाराही यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिला व अधिका:यांना सूचनाही दिल्या जातील असे  सांगितले.ट्रॅफिक पार्क साकारणारशहरात वाहनतळ, एकदिशा मार्ग, या संदर्भात सूचना तसेच हरकती मागविण्यात आल्या होत्या. अद्याप कोणाकडून सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. परंतु या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात असून नवीन वर्षात ट्रॅफिक पार्कही साकारण्यात येणार आह़े त्यासाठी जिल्हाधिका:यांकडे पाठपुरावा           सुरु असून निधीसाठी जिल्हा नियोजनच्या बैठकीत प्रस्ताव दिला जाणार आह़े त्याचप्रकारे काही वाहतूक कर्मचा:यांनी साथीच्या आजारांच्या पाश्र्वभूमिवर मॉस्कची मागणी आह़े त्यानुसार 206 मॉस्कही दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.