शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात एकाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 18:55 IST

पंचवटी हनुमान मंदिराच्या ओटय़ावरील पहाटेची घटना

ठळक मुद्देलाकडी दांडय़ाने मारहाण करीत केला निर्घृणपणे खूनमयत मंदिरांमध्ये जाऊन तेथील सफाई करीत होतापोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

ऑनलाईन लोकमतभुसावळ, दि.19 - गंगाराम प्लॉटमधील रहिवासी विजय लक्ष्मण ठाकूर (वय 53) या इसमाचा लाकडी दांडय़ाने मारहाण करीत निर्घृणपणे खून केल्याची घटना सोमवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास हनुमान नगरातील पंचवटी हनुमान मंदिराच्या ओटय़ावर उघडकीस आले.पोलिसांच्या माहितीनुसार विजय ठाकूर हा वेडसर होता. शहरात ठिकठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये जाऊन तेथील सफाई करणे व  देवदेवतांची गाणी म्हणत होता.  त्याचे कोणाशही वैर वा भांडण नव्हते, अशा व्यक्तीचा खून झाल्याने पोलिसही चक्रावले आहेत.घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी तातडीने  घटनास्थळी धाव घेतली. परीसराची पाहणी केली.दरम्यान, या वेडसर इसमाचा खून करण्यामागील कारण काय? चोरीच्या उद्देशाने तर ही घटना घडली नाही, ना या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. राजेंद्र लक्ष्ण ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.